जुळले प्रेमाचे नाते - भाग-२७

(17)
  • 10.3k
  • 1
  • 4.1k

हे ऐकून निशांतने मला जवळ खेचलं.. एवढया की त्याच्या हृदयाच्या ठोक्यांचा ही आवाज मला ऐकू येत होता. त्याने जवळ घेतलं आणि..... त्याचे मऊदार ओठ माझ्या गुलाबी ओठांवर टेकवले... हे सगळं माझ्यासाठी अनपेक्षित होतं. स्वतःला बाजुला करत त्याने हर्षलकडे पाहिलं.. "पटलं तुला आता.. माझी पहिली किस आणि शेवटची किस फक्त आणि फक्त तिच्यासाठी असेल." एवढं बोलून त्याने माझा हात धरला आणि मला खेचत घेऊन खाली आला.. आम्ही लगेच आमच्या गाडीमध्ये जाऊन बसलो आणि काही ही न बोलता निशांतने गाडी स्टार्ट केली.. रात्रीच्या अकरा वाजता आम्ही निघालो होतो. गाडीमध्ये दोघेही शांत.. कोणीच कोणाला काही बोलत नव्हतं. मी तर शरमेने अर्धी झालेली. थोडं पुढे