भटकंती.... पुन्हा एकदा (भाग १७)

  • 3.9k
  • 1.8k

तिथे दुसऱ्या टोकाला . सुप्री आणि तिच्या मैत्रिणींनी , खाली गावात जाऊन , अंघोळ वगैरे उरकली होती... लवकर निघायचे म्हणून. अमोल अजूनही झोपलेला. " ओ... अमोल सर, जागे व्हा... निघायचे आहे... " सुप्री अमोलच्या तंबू बाहेरूनच त्याला हाका मारत होती. अमोल जागा झाला. " काय यार... किती दिवसांनी एवढी छान झोप लागली होती... आणखी ५ मिनिटं झोपलो असतो तर काय झालं असतं .. " अमोल आळस देतं होता." जरा डोळे उघडा... आजूबाजूला बघा... तुमचाच तंबू आहे... बाकीचे निघाले... तुम्हाला सोडून गेलो तर पगार मिळणार नाही आम्हाला , म्हणून उठवलं तुम्हाला... " अमोलचे डोळे उघडले. खरंच, बाकीचे तयार होते निघायला. " अरे !!