रमणीय - 1

  • 4.6k
  • 975

नुकतेच दोन दिवस झाले होते उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागून आणि परत रियाला पुण्याला जावे लागणार होते. तिला तर खूप राग आला होता फक्त उन्हाळ्याची सुट्टी मिळते आणि या वर्षी ती पण नव्हती मिळणार पूर्ण दीड महिना तिला पुण्याला जावे लागणार होते ट्रेनिंगसाठी. दोन दिवस तिचे घरी मजेत गेले नंतर तिने पॅकिंग केली तिला एकटीलाच जावे लागणार होते पुण्याला कारण घरी खूप मोठा समारंभ होता आणि तो खूप मिस करणार होती शेवटी निघायचं ठरलं शेवटी काका आला तिला सोडायला मध्येच तिची मैत्रीण माधवी तिला जॉइन झाली. काका ड्राईव्ह करत असल्यामुळे आमच्या दोघींच्या