भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २०)

  • 4.5k
  • 1.8k

सईची सकाळ लवकर झाली. सकाळी ७ चा अलार्म असला तरी एक तास आधीच, म्हणजे ६ वाजता जाग आली. बाहेर आली तर सगळीकडे धुकं पसरलेलं, आकाश बाहेरच उभा. सईला तंबूमधून बाहेर आलेलं पाहिलं त्याने. " काय झालं आहे नक्की... एवढं धुकं कसं... " सई आकाश जवळ येतं म्हणाली. " मलाही कळत नाही आहे.. असं पहिल्यांदा झालं आहे.. मला वाटते ना.. वादळाची शक्यता आहे.. " सई घाबरली.. " वादळ !!...... आता येते आहे का " सईने घाबरत विचारलं. या दोघांचा आवाज ऐकून बाकीचेही बाहेर आले. " आता नाही येतं, तसं वाटते आहे मला ... कारण पावसात असं दाट धुकं पडते ना.. तेव्हा वादळ येणार असते असं