भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग १५

  • 4.6k
  • 1
  • 1.7k

तर हे असं आहे तर गणित .... मलाही तिने ते नाव कधी सांगितले नाही कधी... असो , By the way ... तुला ओळखते मी , खूप आधीपासून .... , ते कस शक्य आहे ... मी तर तुला पहिल्यांदा भेटलो आज ... आणि निरूकडे माझा फोटोही नाही .... बरोबर ना निरू ... पूजाने होकारार्थी मान हलवली. हि सांगत असते तुझे किस्से... आठवणी... नाव सांगितलं नाही हा कधी तिने ... सारखं सारखं ... तो असा करायचा , तो तस करायचा... तुला कधी बघितलं नाही तुला , तरी ओळखायची. nice to meet you .. कादंबरीने हात पुढे केला. आकाशने हात