नरसिंहाची गंमत,

(13)
  • 9.3k
  • 2.9k

* नरसिंहाची गंमत !* नरसिंहराव एक सदा हसतमुख, आनंदी, समाधानी, विनोदी, प्रामाणिक, सत्शील, निरोगी असे व्यक्तीमत्त्व! वयाची सत्तरी ओलांडली असली तरीही ना कोणती गोळी, ना कोणते औषध नियमितपणे घ्यायची गरज होती. चष्मा, कानातले यंत्र, काठी असा कोणताही आधार त्यांना घ्यावा लागत नव्हता. एकदम ठणठणीत तब्येत असणारे नरसिंहराव नवीन तंत्रज्ञान, नवनवी येणारी माहिती याची बारकाईने चौकशी करून ते सारे अंगीकृत करत असत. त्यासाठी लहानथोर कुणाचीही मदत घ्यायला, प्रश्न विचारायला त्यांना कमीपणा मुळीच वाटायचा नाही. त्यांच्याजवळ संयम