भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग २४

  • 5.1k
  • 1
  • 1.9k

" सॉरी सुप्री ... खरंच तुला दुखवायचे नाही. डोक्यात खूप काही सुरु असते सध्या.... त्यामुळे तुझ्याकडे यायला सुद्धा कसं विचित्र वाटते. तुझ्यापासून दूर जात नाही. तरी तूच दूर जाशील असा भास होतो. काहीच सोडायचे नाही मला आणि काही मनात भरूनही ठेवायचे नाही. अशीच द्विधा मनःस्तिथी होते माझी. तुला गमवायचे नाही आणि या निसर्गापासून दूर राहायचे नाही.... " सुप्रीने आकाशच्या खांदयावर डोके ठेवले. " इतका कधी कोणाचा विचार केला नाहीस ना तू .... म्हणून होते हे . जसा मोकळा होतास ना आधी, तसाच रहा .... कोणी अडवणार नाही तुला. " दोघे तसेच बसून होते काही वेळ. अचानक .... सुप्रीला ... पुढे