अघटीत भाग १३

(34)
  • 9k
  • 3
  • 4.9k

अघटीत भाग १४ ही सर्व माहिती ऐकताना आणि स्लाईड शो बघताना पद्मनाभ चक्रावून गेला . विशेषतः पार्टीत नाचणाऱ्या मुलांचे आणि निर्लज्ज मुलींचे बीभत्स आणि अर्धनग्न व्हिडीओ पाहून त्याला शिसारी आली . पद्मनाभला नवल वाटत होते ,काय असेल अशा मुलींची अवस्था आणि काय असेल त्यांचे भविष्य ? राहून राहून त्याला वाटत होते या मुलींच्या पालकांचे इतके कसे दुर्लक्ष होत असेल मुलींकडे आणि मुली पण इतक्या कशा बेदरकार ...? जवळ जवळ अशीच भावना इतर अधिकाऱ्यांची पण झाली होती . यानंतर प्रश्नोत्तराचा सेशन होता . बर्याच जणांनी बरेच प्रश्न विचारले . त्यात महत्वाचा प्रश्न हाच होता की या मुलांच्या पालकांना याबद्दल समजत नाही