ज्योतिषशास्र - । पत्रिका मिलन नाडी, गण याचा विचार - 6

  • 19.9k
  • 2
  • 9.3k

पत्रिका मिलन पाहतांना१) वर्ण २), वश्य ३)तारा४) योनी ५)ग्रह मैत्री ६) गण ७),राशी कूट ८)आणि नाडी याचा विचार करतात. या वरून किती गुण जमले पाहतात.१८ पेक्षा जास्त जमल्यास चांगले.चंद्र नक्षत्रा वरून घटित पाहतात कारण त्याचा मनाशी संबंधआहे. चंद्र मनाचा कारक आहे. जन्म नक्षत्राचेजन्म नक्षत्राशी व नाम नक्षत्राचे नाम नक्षत्राशी घटित पाहावे.१) गण विचार. देव गण, मनुष्य गण राक्षस गण असे तीन वर्ग पडतात.सत्व गुण म्हणजे गण, रजोगुण म्हणजे मनुष्य गण, तमो गुणम्हणजे राक्षस गण.२)नाडी विचार.सत्व राज तम् हे गुण जसे स्वभाव दर्शक आहेत तसेच नाडीचे वात, पित्त व कफ प्रकृती दर्शक आहेत.वधू किंवा वर कोणत्या तत्वाची हे समजावे.गण एक असताउभयतांचे स्वभाव