चिनू - 3

  • 8.7k
  • 4.7k

चिनू Sangita Mahajan (3) इकडे पोलिसांचा तपास वेगाने सुरु झाला. सगळ्यात आधी त्यांनी चिनुच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. मैत्रिणींनी सांगितले चिनू आणि रकमा आमच्यासोबतच निघाल्या होत्या. यांच्यासोबत निघाल्या होत्या त्याअर्थी रस्त्यातच काहीतरी झालं असलं पाहिजे. पोलीस विचार करत होते. पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेली जिथे चिनू पिकनिकला गेली होती. तिथे त्यांनी चिनु आणि रकमाचा फोटो दाखवून सगळीकडे चौकशी केली. पण तिथे काहीच सुगावा लागला नाही. पिकनिक स्पॉटच्या जवळ इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी शोधून झाले. सर्व पोलीस स्टेशनला खबर देऊन ठेवण्यात आली होती. सगळ्या खबरी लोकांना पण कामाला लावलं. पोलिसांना हेच समजेना कि घरी यायला निघालेल्या मुली मधेच गायब कशा झाल्या. तपास