कान्हाची दृष्ट

  • 4.7k
  • 1
  • 1.4k

मला लहानपापासूनच कृष्ण भक्तीचे वेड... त्यांच्या गवळणी.. त्यांच्या लीला. भगवंताचे लहानपण.. खूपच आवडते...? श्री भागवत कथा चे पारायण मी अनेक वेळा एकले आहे . त्याचा प्रत्यक्षात वाचनाचा अनुभव अजून त्तरी घेता नाही आला .... पण मी माझे अनेक छंद जोपासले आहे. त्याचप्रमाणे कृष्णाच्या बाललीला चे कथाचे वाचन ही मी अधून मधून करत असते..☺️माझ्या माहेरी आडगाव ला प. पू. श्री विनायक जी स्वामीजींच्या सांगण्यावरून दररोज सकाळी राधाकृष्ण मंदिरात 4 वाजता काकडा आरती केली जाते.. त्यानंतर मंदिरात महापूजा असते..?राधाकृष्ण मूर्तींना सकाळी महास्नान घालण्यासाठी विवाहित महिला व पुरुष यांची जोडी नेमलेली असते.. आठवड्यात प्रत्येकी दोन दिवस असे पूजा करण्यासाठी दिले जाते.. दोन दिवसानंतर