धन्य ते कुळ

  • 15.1k
  • 3
  • 2.4k

?धन्य ते कुळ ? ❣️ आपुलिया हिता जो असे जागता..❣️ धन्य माता पिता तयाचिया...? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक❣️ तयाचा हरिक वाटे देवा.... ध्रु..? गीता भागवत करीती श्रवण..❣️ अंखंड चिंतन विठोबाचे..? तुका म्हणे त्याची घडो मज सेवा❣️ तरी माझ्या दैवा पार नाही..❣️ संत तुकाराम म्हणतात, जो आपले हित कशात आहे हे जाणून, भगवंताचे अखंड स्मरण करतो,,, त्याचे माता पिता किती धन्य आहेत... अश्या मुलाचे ते जन्मदाते आहेत, याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो..ज्या कुळी कन्या आणि पुत्र श्रध्देने आणि सत्विकतेने राहतात.. त्यांचा देवालाही आनंद वाटतो, अभिमान वाटतो..देव ही अश्या कुळी प्रसन्न होतात . ज्या कुळात गितेसारख्या पवित्र