Obsession...

  • 3.4k
  • 990

Obsession..... प्रेमाचे खूप varieties असतात. काही रूप असतात. पण असा एक रूप आहे जे प्रेम करणार्यांना घाबरून टाकतो. प्रेमाच्या रूपाचे नाव आहे 'obsession'. 'obsession' , म्हणजे ज्या कोणावर एवढ प्रेम करणे की त्यासाठी काहीही करण्याची हिम्मत असते. काहीही म्हणजे काहीही. त्या व्यक्तीला त्रासही होईल असे. अशीच एक कथा आहे जी 'obsession' वर आधारित आहे. पण, हे obsession एक वेगळ्याच प्रकारचे आहे. "प्यार एक जुनुन है, एक पागलपण है, एक दिवानगी