वडील एक वटवृक्ष

  • 17.2k
  • 1
  • 4.6k

. ❣️वडील एक वटवृक्ष ❣️ . ? तू पुढे चालत राहा मागे फिरून पाहू नकोस .. नजरेसमोर रहा माझ्या ...पण मी तुला दिसणार नाही उडून इतक्याही दूर जाऊ नकोस...? असे म्हणणारे प्रत्येकाचे वडील डोळ्यासमोर ठेवून आजचा हा लेख माझ्या वडीलांसाठी समर्पित... ?.माझ्या वडिलांचे नाव हरिश्चंद्र कडुबा पाटील ठोंबरे..? आम्ही आमच्या वडिलांना काका म्हणतो ❣️... गावातील सगळे जण त्यांना याच नावाने ओळखतात.. गावातील सगळ्यांना कोणतेही कुठलेही काम असो त्यासाठी सर्वांना काकाच हवी असतात.. अगदी एखाद्या लहान मुलाच्या पायाला लागलं जरी किंवा त्याचा पाय मुरगळला त्यासाठी किंवा एखाद्या गाई-बैलांच्या पायाला किंवा हाताला आतून जखम झाली असेल तेव्हाही ? काका इतकी परिपूर्ण कसे