संत सावता माळी

  • 17k
  • 2
  • 3.8k

?संत सावता माळी ? ज्याचे स्मरण केल्याने पापाचा नाश होतो...तो म्हणजे हरी.. पांडुरंगाचे नामस्मरण केल्याने तो आपल्याला प्राप्त होतो... सोलापर जिल्ह्यातील आरण हे गाव संत सावतामाळी यांचे मुळगाव आहे.. दैव माळी हे सावतोबाचे आजोबा... पंढरीचे वारकरी होते त्यांना दोन मुले होती...पूर्सोबा आणि डाँग्रोबा... पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते आपला पारंपारिक शेती व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत व पंढरपूरची वारी नित्यनेमाने करीत होते.. सदू माळी यांच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला .. या दांपत्याच्या पोटी साउतोबा यांचा जन्म झाला.. सावतोबाना लहानपणापासूनच विठ्ठलाच्या भक्तीची आवड होती ते विठ्ठल भक्तीमध्ये रमान झाले होते,. आरं गावाचे वर्णन करताना संत नामदेवांनी म्हटले आहे.. ? धन्य