समर्पण - ११

  • 9.9k
  • 4.8k

समर्पण-११ तेरे ईस प्यार का शुक्रिया लफ्जो मे करना नामुकीन है। ग़म लेकर भी ये एहसान चूँका पाऊँ यही दुआँ भगवान से करते है। विक्रमने जरी त्याच्या भावनांना माझ्या साठी प्रेमाची उपमा दिली असली तरी माझ्यासाठी मात्र ते विक्रम चे उपकारच होते. खर तर जिथे प्रेम असतं तिथे उपकाराची भाषा करायला नको पण विक्रम ने त्याच्या जबाबदाऱ्या दूर सारून नेहमी मला मानसिक आधार दिला, माझं सगळं ऐकून घेतलं. आपण जर लोकांना आपलं काही देऊ शकतो तर तो आहे आपला मौल्यवान वेळ..आणि विक्रम ने त्याच्या आयुष्यातला खुप किमती वेळ मला दिला...त्याने मला नेहमीच जाणीव करून दिली की मी त्याच्या साठी खूप