कृष्णाचा गोपाळकाला

  • 11.6k
  • 1
  • 2k

गोपाळ काला... कृष्णाचा गोपाळ काला!!! अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.. ष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास असतो तर त्याच्या दुसर्‍या दिवशी गोपाळकाल्याचा सोहळा.. या दिवशी कृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत दहीहंडी फोडत असतो ...मागील काही वर्षापासून गोकुळाष्टमी पेक्षाही गोपाळ काल यालाच जास्त महत्त्व देण्यात येत आहे ...गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा चे अनेक पथक तयार केले जातात व जी सर्वात उंचीची दहीहंडी असते ती फोडणाऱ्या ला बक्षीसही मिळत असत...आता त्यात सरकारनेही काही नियम घालून दिली आहेत... कारण या दहीहंडी पासून अनेक गोविँदा पथक जखमी होत असते... तरीही आपल्या भारताची शान असलेली ही दहीहंडी संपूर्ण जगभरात मात्र खूपच सुप्रसिद्ध आहे... दहीहंडी फोडण्यासाठी जमाव जमलेला