विभाजन - 12

  • 4.1k
  • 1.7k

विभाजन (कादंबरी) (12) म गांधींचा दोन गोष्टीने राग आला होता. एक म्हणजे पंचावन कोटी पाकिस्तानला देणे व दुसरा म्हणजे ज्या ज्या मुसलमानांना भारतात राहायचे असेल त्यांनी राहावे असे म. गांधींचे बोलणे. मग देशातील तमाम मुस्लिमेतर लोकांना वाटत होते की मुसलमानांनी आपल्या धर्माच्या लोकांसाठी पाकिस्तान मागीतला ना. मग या देशातील सर्व मुसलमान पाकिस्तानात जावे. औषधालाही मुसलमान सापडू नये. पण म. गांधींच्या म्हणण्यानुसार ज्या ज्या मुसलमानांना जर भारतात राहायचे असेल, त्यांनी राहावे हे विधान इतरत्र धर्मांतील लोकांच्या पोटात दुखण्यासारखं होतं. त्यांना वाटत होतं की पाकिस्तानची भूक पुष्कळ मोठी आहे. आज जरी पंचावन कोटी रुपये पाकिस्तानला दिलेही. पण त्यांची भूक क्षमणार नाही. पण