कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 29 वा

  • 4.7k
  • 1.8k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- २९ वा -------------------------------------------------------------- जळगावकरकाका , आणि अनुषा ..तिघे ही देशमुख सरांना बाय करून बाहेर पडले . अभिजित म्हणाला ..मी खाली जाऊन येतो ..त्या दोघांना बाय करतो आणि येतांना काही औषधी लिहून दिलीत ती पण घेऊन येतो . तो पर्यंत अभिजितची आई आणि देशमुख सर दोघेच रूम मध्ये असणार होते . वर्षानु -वर्षे सोबत राहून देखील ते एकमेकांचे सोबती होऊ शकलेले नव्हते . ..अभिजित , अनुषा आणि जळगावकरकाकांच्या पाठोपाठ बाहेर आला . खाली कॅन्टीन मध्ये तिघेही बसले ..तेव्हा ..अभिजित म्हणाला .. जळगावकरकाका ..माझ्यासाठी तुम्ही फक्त माझ्या बाबांचे पी.ए. , त्यांच्या ऑफिसातले सर्वात जुने सहकारी