समर्पण - २६

  • 5.7k
  • 2
  • 2.5k

शाम की तन्हाई सी मै, राह दिखाता तू सितारा। मंजिल पाऊँ भी तो कैसे खो गया सारा उजियारा। आयुष्यच्या वाटेत आपल्याला खूप लोक भेटतात, कोणी आपलं होऊन थांबत तर कोणी अनोळखी होऊन निघून जात...जे आपलं म्हणून थांबतात, त्यांना आपण जीव लावतो, त्यांना आपल्या आयुष्यात थांबावं यासाठी किती तडजोड ही करतो, पण ही 'आपली' असलेली माणसं राहतात का शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत?? अर्थात आपली खूप ईच्छा असते की अश्या लोकांची साथ आपल्याला नेहमी मिळावी पण ईच्छा आणि वास्तविकता खूप वेगळी असतात....खर तर आपल्या आयुष्यात काही माणसं स्वतःहून सोडून जातात, काहींना आपण सोडून देतो आणि काहींना परिस्थिती दूर घेऊन जाते...माझ्या आणि विक्रमच्या वाटा