लिव इन भाग - 17

  • 5.8k
  • 2.6k

रावी आता बऱ्या पैकी चांगली हेरॉईन जाहली होती . तिला बड्या बण्य्र्चे दोन-तीन पिक्चर मिळाले होते .त्यात ती लीड हेरॉईन होती .पिक्चर खूप बोल्ड होते .त्यामुळे तिला असे सीन दयावे लागत होते .खरंतर त्या सीन मुळेच तिचे पिक्चर साठी सिलेक्शन जाहाले होते . त्यामुळे तसे सीन देणे तिला गरजेचे होते . आता रावी ने मुंबईत स्वतहाचे घर घेतले होते .कितीतरी तिचे फार्म हाऊस होते .बँकेत खूप सारा बँक बेलेन्स होता .घरात सगळ्या चैनीच्या वस्तू होत्या ...त्या वस्तू वापरण्यासाठी नोकर चाकर होते .नवनवीन फिल्म्स तिला मिळत होत्या ..बड्या बंय्र्चे निर्मात्या ना तिच्या बरोबर काम