संघर्षमय ती ची धडपड #०४

  • 11.8k
  • 6.2k

  सगळे छान सुखी - समाधानी आयुष्य घालवत असतात...... असेच काही दिवस जातात..... परी चांगलीच रमली असते...... सहा महिने उलटले असतात..... सहज एकदा, शिवाजी आणि सविता बाहेर जाण्याचा प्लॅन करतात..... कुठेतरी फिरून येण्याचा तो प्लॅन असतो..... यशवंतला काही काम असल्याने अवंती आणि तो घरीच थांबणार असतात...... शिवाजी आणि सविताला प्रायव्हसी म्हणून, परीला अवंतीकडे सोडून ते जाणार असतात..... तसही ते जाऊन रात्री घरी परतणार असतात...... जायची तयारी पूर्ण झालेली असते...... त्यांना बाहेर यशवंत ड्रायव्हरला सांगून सोडणार असतो..... त्यामुळे, काहीच चिंता नसते..... गाडी बाहेर उभी असते.....   यशवंत : "शिवा तू वहिनीची काळजी घे इकडे आम्ही आहोच परीला सांभाळायला...... मी क्लाएंट ना