नवदुर्गा भाग ३

  • 7.3k
  • 1
  • 2.6k

नवदुर्गा भाग ३ उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या सात दिवसाचे रंग ठरवले आहेत. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत. मराठा राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या नऊ दिवसात दुर्गा देवतेच्या पूजेचा व मानसन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव साजरा होत असे. महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते. सातारा येथील दरबारात दसरा सणापूर्वी दुर्गोत्सव आनंदाने साजरा