नवदुर्गा भाग ९

  • 6.7k
  • 2.2k

नवदुर्गा भाग ९ दुर्गेच्या सातवे रूप कालरात्रि जिला महायोगिनी, महायोगीश्वरी म्हणले गेले आहे . या देवीची वनस्पती म्हणून नागदौन किंवा नागदमनी ओळखली जाते . ही नागदौन एक औषधि वनस्पती आहे . सर्व प्रकारच्या रोगांचा नाश करणारी सर्वत्र विजय मिळवुन देणारी मन आणि मेंदूच्या समस्त विकारांना दूर करणारी ही वनस्पती आहे . ही वनस्पती आपल्या घरात लावणाऱ्या भक्ताचे सर्व कष्ट दूर होतात . ही एक सुख देणारी आणि सर्व प्रकारच्या विषांचा नाश करणारी औषधि मानली जाते . या कालरात्रि मातेची आराधना आणि नागदौन वनस्पतीचे सेवन प्रत्येक पीड़ित व्यक्तिने केली पाहिजे . ===== दुर्गा देवीचे आठवे रूप देवी “महागौरी”===== आई