बदला

  • 5.2k
  • 1
  • 1.8k

एक सुखळी गाव आहे. त्या गावात पाटील व राउत हे कुटूंब राहत होते. पाटील कुटूंबात शिवानंद व शिलावंती व मुलगा गणेश असतो. राऊत कुटूंबात सदानंद ,सुमित्रा व मुलगा सदू हे असतात. पाटलांची बहिण सुमित्रा ही सदानंदला दिली असते. सदू व गणेश समवयस्कर असल्यामुळे बरोबरच खेळलेले ,बरोबरच शाळेत शिकलेले असतात. सदू अभ्यासात हुशार असतो. त्या गावात 8 वीपर्यत शाळा असते. दोघेही आठवी पास होतात. आपल्या वडिलांना शेतीकामात हातभार लावतात. दोघेही मोठे झाल्यावर त्यांच्या लग्नाचा विचार दोघांच्याही आई-वडलांच्या मनात येतो. शेजारीच उमरी गावातल्या पाटील यांची मुलगी अनिता राऊतांच्या घरी सदूकरिता दाखवण्यात येते. तिला पाहण्याकरिता