वनमानुष

  • 6.2k
  • 1.8k

कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करून ,कर्मेंद्रिये संयमित करून , नि:स्पृह जीवन व्यतित करणे , स्वामित्व भावनेचा त्याग करणे, हे आत्मनुभूतीकडे नेणारे मानवाचरण धर्म ग्रंथात विषद आहे. स्व -भान म्हणजे स्वतः च्या क्षमता , मर्यादा यांचे योग्य ज्ञान असणे , बुद्धी स्थिर असणे ,तटस्थपणे परिस्थितीचे अवलोकन करणे आदी संकल्पना मानसशास्त्राने मांडल्या आहेत . आध्यात्म आणि मनोविज्ञान या दोन्ही प्रवाहांचे स्वतंत्र अस्तित्व आणि महत्त्व मी शिरोधार्य मानून माझ्या आंतरिक जाणिवेनुसार " आत्म प्रचिती" हे सामायिक ध्येय ठरवून ,ते विषद करीत आहे . हा सर्वथैव माझा वैयक्तिक आत्मविष्कार असून , माझी तात्कालिक भावावस्था आहे . मी नित्य अध्ययनशील असल्याने माझ्या