जल तू ज्वलंत तू! - 1

  • 8.4k
  • 2.9k

(कादंबरी) मूळ हिंदी लेखक प्रबोधकुमार गोविल   मराठी अनुवाद डॉ. सुशीला दुबे   अनुवादिका परिचय --------------------- * सुशीला दुबे जन्म : 22-7-1936 * शिक्षण- एम.ए.पीएच्.डी. (पुणे विद्यापीठ) * साहित्य- हिंदीतून मराठीत अनुवाद केलेल्या एकवीस कादंबर्‍या व नऊ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. हिंदीतून मराठीत व मराठीतून हिंदीत अनुवाद केलेल्या कथा दर्जेदार मासिकांतून प्रकाशित झालेल्या आहेत. * संपर्क- डॉ. सुशीला दुबे, फ्लॅट क्र. 303, बिल्डिंग डी-2, शिवसागर को-ऑप. सोसायटी, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे-411051 मो.- 9923011613 *** मूळ लेखक परिचय ------------------ * प्रबोधकुमार गोविल जन्म : 11 जुलै 1953 * साहित्य- देहाश्रम का मनजोगी (हिंदी व सिंधीमध्ये), बेस्वाद मांस का टुकडा, रेत