करप्ट लाईफ थ्रू कंट्रोल ओव्हर थॉट प्रोसेस... - 8 - अंतिम भाग

  • 5.9k
  • 2.3k

प्रार्थना आपल्या वडिलांचा गुन्हा जो की, त्यांनी तिलाच तिच्या आई - वडीलांपासून इतके वर्ष दूर ठेऊन केला असतो त्याची शिक्षा द्यायला एक प्लॅन करते.... ती घरी एक पार्टी अरेंज करते आणि इन्व्हीटेशन आपल्या खऱ्या आई - वडिलांना सुद्धा देते.....सगळे पार्टी साठी जमतात...... तिचे प्पा अँड मॉम ही आले असतात..... थोड्या वेळाने एन्ट्री होते ती प्रसाद म्हणजेच तिच्या खऱ्या बाबांची....! त्यांना बघून तिच्या प्पाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात..... ते प्रार्थनाकडे रागातच बघतात...... प्रार्थना मात्र आता न घबरता त्यांच्या डोळ्यांत इतक्या रागात बघताना बघून, त्यांचा राग अनावर होतो..... ते रागातच तिच्याजवळ येतात......प्पा : "व्हॉट्स धिस कियारा.....??"प्रार्थना : "प्पा...... हे आपले आजचे चीफ