अपंगत्व नात्यांमधल

  • 6.6k
  • 2.1k

अपंगत्व नात्यांमधल हे कसं काय असत म्हणाल, आता बरेच सण वगैरे सुरु होतील, लोक पूर्वी गावाकडे किंवा आपल्या मुळ गावी नातलगांकडे जायचे आता ते शक्य होत नाही , नोकरीमुळे शाळा कॉलेज, प्रत्येकाला सुट्टया एकाच वेळी असतील अस नाही त्यामुळं हे होत , तशी आता ही गरज पण कमी होत चाललीय सगळ्यांकडे आता मोबाईल , इंटरनेट , फेसबुक स्काईप असतच त्यामुळे बोलण सहज शक्य होत . आता इथे एक गंमत होते, तस कोणाला वेळ नसतो आजकाल पण कधी सहज कोणाला फोन करावं तर काहींना लगेच वाटत काहीतरी काम असेल. किती इंटरनेट, व्हॉट्स ऍप जमान्यात लोक जवळ आलीत पण मनाने