डोळस:अंधत्व

  • 7.9k
  • 2.8k

-: *डोळस अंधत्व* :- ………… वाचूनच आश्चर्य वाटलं ना , अंधत्व डोळस कसं असू शकत तर याच उत्तर आहे , *यश सूर्यवंशी____* ,मागील वर्षी माझ्या ओळखीच्या एका सदगृहस्थांनी लेख पाठवला त्यातून मला यश बद्दल समजले. यश एक उपक्रम राबवतो ,नवीन वर्ष आले की आपल्या सर्वांना एका गोष्टी ची गरज भासते म्हणजे ती म्हणजे कॅलेंडर आणि यश ने याचा विचार करून व घरी थोडी आर्थिक मदत होईल या उद्धेशाने, त्याने लोंकांपर्यंत कॅलेंडर पोहचवण्याचा उपक्रम सुरु केला. यश च्या कुटुंबात तो ,त्याचे बाबा आणि त्याची आई राहतात. तिघे हि दृष्टिहीन. त्यांचे उपजीविकेचे साधन म्हणजे लोकल ट्रेन मध्ये नवीन वर्षाचे कॅलेंडर व नवनवीन