एक खेळ असाही - भाग 6

  • 6k
  • 2.3k

“आई मला माहितीय तू हे मुद्दामून मी जायच्या आधी पोळे करतेस कारण मला ते खाता यावे त्याचबरोबर त्याव्ही चव जिभेवर रेंगाळत राहावी म्हणून “ सारा बोलते आई मागून अंग झटकते ,”तुम्हाला काही कदर आहे ह्याची मला किती त्रास होतो तूला नाही माहिती ““ अग अशी काय करतेस आता मला नाही तुझ दुख कळणार मग कोणाला?” सारा थोडी केविलवाणी होऊन बोलत होती.“ तू अजून घे कि पोळी माझ काय मनाला लाऊन नको घेउस मी काय बोलतच राहणार “ डोळ्याच्या कडेपर्यंत पाणी आल तरी साराची आई सरला दाखवत नव्हती .“अरे बापरे हे काय ?” सारा थोड्या मोठ्या आवाजात बोलिली .“काय ग