ध्येयवेड्या मुलांची - भाग - 1

  • 14.7k
  • 5.7k

परिचय :वेगवेगळ्या टोकाला राहणारी पाच मुल. पण त्यांचं ध्येय एक. "समाजातल्या प्रत्येक लहान मुलांना वेगळ्या पद्धतीने संपूर्ण भारताची भारताच्या संस्कृतीची आणि भारतातल्या अनगीनत रहस्यांची ओळख करून देणे" होतील का ही मूल यात यशस्वी? ध्येय मोठं होत आणि येणाऱ्या अडचणी सुध्दा पण जीथे स्वप्नांचा ध्येयांचा ध्यास असतो तीथे मार्ग देखील असतात.काय आहे यांची कहाणी? कोण आहेत ही मूल? यांच स्वप्न पूर्ण होईल का? की ही मूल आपल्या ध्येयापासून भटकतील? की ध्येयामागे धावता धावता यांना वेगळाच शोध लागेल? सत्य की असत्य स्वप्न की भास यांचा संगम म्हणजेच ही कथा.खर तर ध्येय गाठण्याचा मार्ग हा सोप्पा नसतो अहो प्रत्येक गोष्ट जर सहजा सहजी