हँग ओव्हर - (भाग 6)

  • 6.9k
  • 4.3k

मी ठीक आहे मला काही झालेले नाही. ओके तू नको मी लगेच येतो तुझ्या कड़े . हा म्हणत तिने फोन ठेवला. मोहित अजय सोबत जाऊन पोलिस चौकीत कंपलेंट देऊन आला. अजय म्हणाला मोहित आज तू थोडक्यात वाचला आहेस तुझ्या वर पण अटॅक होऊ शकतो मला वाटते तू तुझ्या सोबत बॉडीगार्ड कायम ठेव या निवडणुका होई पर्यंत. ओके अजय तू म्हणतो तसे आणि रिओल्वर पण आहे माज्या कडे विथ लायसन्स. हा ठीक आहे मग बट बी केयरफुल मोहित. हा अजय. मोहित तिथून लगेच मितु कडे आला. दारातच त्याला पाहून तिने मीठी मारली आणि रडू लागली. त्याने दरवाजा बंद केला . अरे