विषमता: एकता व एकात्मतेस बाधक

  • 4.6k
  • 1.6k

विषमता ही फरक किंवा भेद निर्माण करणारी एक विचारप्रणाली आहे. जी कोणत्याही राष्ट्राची एकता व एकात्मता भंग करू शकते. कोणताही देश विविध विषमता घेऊन राष्ट्र होऊ शकत नाही. कारण राष्ट्र म्हणजे एकता, राष्ट्र म्हणजे एक समाज, राष्ट्र म्हणजे समानता, राष्ट्र म्हणजे राष्ट्रबांधव ही भावना यावरून आपल्याला समजेल की, राष्ट्र ही एक मानसिक भावना आहेः जी सर्वांना एकसूत्रात बांधण्याचे कार्य करीत असते. परंतू विषमतेचे जेथे अस्तित्व असते; तेथे राष्टी्य भावना अस्तित्वात येऊच शकत नाही. माझ्या मतानूसार विषमतेची व्याख्याः ‘‘विषमता ही विचारप्रणाली राष्ट्रातील लोकसमूहांना विघटित करून राष्ट्र खंडित करण्याची दुष्प्रेरणा देणारी प्रणाली होय.’’ जी विचारप्रणाली सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतीक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये