विश्वास

  • 11k
  • 2
  • 3.5k

एक दिवस असेच केबिन मध्ये बसलेली असताना पिंकीला कोणी हाक दिली. ती पहिल्या पासूनच साधी - भोळी कोणा परकीय व्यक्तीशी सहज न बोलणारी, विशेष करून पर -पुरुषांशी संवाद साधने तिच्यासाठी ती अवघड गोष्ट तरी देखील कोणी हाक दिली हे पाहायला ती मागे वळली बघते तर काय ती दुसरी - तिसरी कोणी व्यक्ती नसून ते तिला ऑनलाईन शिकवणारे तिचे मराठीचे प्रोफेसर होते. पिंकीने थोडीशी घाबरत त्यांच्याशी संवाद साधला तदनंतर तिला कळून चुकले कि एक दिवस लेक्चर मिस झाला म्हणून त्यांना तिने शंका विचारण्यासाठी मेसेज केला होता... हे तिला