रक्षक

  • 6.7k
  • 2.4k

माझं नाव संदेश. ही गोष्ट माझ्या आईने मला लहानपणी सांगितली होती. माझ्या आईला आणि मामाला आलेला हा प्रत्यक्ष अनुभव होता. माझी आई कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरच्या गावात रहायची. एके दिवशी काही कामानिमित्त बाजूच्याच एका गावी मामाबरोबर गेली होती. परत घरी येताना उशीर झाला. त्या दोन गावांच्या मध्ये एक खाड़ी लागते. त्यावेळी त्या खाड़ीवर पुल नसल्यामुले नाव(boat) वापरून खाड़ी पार करावी लागायची. आई आणि मामा खाड़ीकड़े जाण्यासाठी निघाले तेव्हा रात्रीचे पावणे बारा वाजले होते आणि त्यांना सव्वाबाराची शेवटची नाव गाठायाची होती. उशीर खुप झाला होता आणि काळोख पण भरपूर होता त्यामुळे मनात भितीची धाक होती.खाड़ीवर जात असताना त्यांना दूरवर एक दिवा दिसत