हसवीणे एक परोपकार

  • 5.8k
  • 2
  • 2k

नमस्कार मीत्र हो, आज पुनः एका नवीन विषयासोबत तुमच्यापुढे उपस्थित झालेलो आहे. मित्र हो हसने हे सर्वांनाच माहीत है. अर्थातच हसण्याविणा असा एकही मनुष्य आपल्याला भेटणार नाही. ज्याने हसणे या सुखद आनंदाला अनुभवले नसेल. हसण बरं एक मौल्यवान अशी औषधि आहे. जी आपल्या जिवनातून अनगिनत अशा रोगांना दूर पळवते. हसण्यासारखे एकदम सोप्पे काम कुठलेच नाही, पण याला एक अट आहे. जर तुमचे मन प्रसन्न असेल तरच सहज हास्य ओठंतून बाहेर येते. तर मित्र हो, हसण्यापेक्षा हसवीणे हे एक श्रेष्ठ कार्य आहे. वरती मी जे काही बोललो कि हसणे सुद्धा कठीण काम आहे. आता तुम्ही म्हणाल एकदा म्हणता कि हसणे सोप्पे