मध्यम वर्ग आणि पैसा

  • 9.3k
  • 3
  • 3.1k

      मध्यम वर्ग या शब्दाचा अर्थ काय आहे हे सळ्यांनाच माहीत आहे . मध्यम वर्ग म्हणजे असा कोणता समजा नाही, तर ज्याची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या चांगली नाही असे लोक किंवा ज्या लोकांची घरची परिस्थिती चांगली नाही असे लोक म्हणजे मध्यम वर्ग .      मध्यम वर्ग आणि पैसा या दोन गोष्टीमुळे काहींना आपले सगळे जीवन गरिबीत जगावे लागते . मी ही कथा लिहण्याचे कारण म्हणजे मी पण एक  मध्यम वर्ग घरात जन्म घेतलेला मुलगा आहे . मी अनुभवले  काही प्रसंग सांगतो . मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला घरचे म्हणायचे बाला तुला नोकरी लागली पाहिजे चांगला पगार पाहिजे असं