विक्टोरिया २०३

  • 4.5k
  • 1.4k

विक्टोरिया २०३.. एक सत्याग्रह हा मनोरंजक प्रसंग घडला, तेंव्हा मी अमरावतीच्या इंजीनियरिंग कॉलेज मधे थर्ड इयर ला होतो. विक्टोरिया २०३ हा सिनेमा नवीनच लागला होता. त्या दिवशी आमच्या हॉस्टेल मधले दोन – तीन मुलं हा सिनेमा बघायला गेली होती, खूप अगोदर जाऊन ते रांगेत उभे होते. तिकीट खिडकी वर यांच्या समोर फक्त १० -१२ जण होते, पण यांचा नंबर आला तेंव्हा तिकीटं संपली असं सांगून क्लर्क ने खिडकी बंद केली. यांनी आत जाऊन विचारलं, पण यांना पिटाळून लावलं. बिचारी हिरमुसलं तोंड करून हॉस्टेल वर आली. आमच्या कॉलेजला  दोन हॉस्टेल होते, एक सरकारी कॉलेज हॉस्टेल आणि एक खाजगी, राठी हॉस्टेल. दिवसभरात