भानुमती एक यल्गार

  • 3.4k
  • 1.2k

मनोगत भानुमती एक यल्गार ही कादंबरी वाचकांसमोर ठेवतांना मला नेहमीसारखाच एक आनंद आहे. भानुमती ही एक सामान्य स्री. परंतू तिचे विचार उच्च होते. भानुमतीवर एकप्रकारे अत्याचारच झाला होता विचारस्वातंत्र्याचा. तिच्यावर सर्वप्रथम अत्याचार केला तो दुर्योधनानं. तिची दुर्योधनाशी विवाह करण्याची इच्छा नसतांनाही तिला नाईलाजानं दुर्योधनाशी विवाह करावा लागला व पती पसंत नसतांनाही आयुष्यभर त्याचेसोबत राहावं लागलं. हे दुःखच होतं तिच्या जीवनात आलेलं. भानुमती जेव्हा दुर्योधनाला समजंवायची की त्यानं पाच गावं देवून द्यावी पांडवांना. तेव्हा को तिचं ऐकायचा नाही. तो तसे वागत असतांना तेही दुःखच वाटायचं तिला आणि जेव्हा तो मरण पावला अकाली. तेही दुःखच होतं तिच्या वाट्याला आलेलं. तरीही तिनं कुणबा