मराठा आरक्षण

  • 2k
  • 699

मराठा आरक्षण सर्व्हे; विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तरी चालेल? *विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तरी चालेल. असं म्हटल्यास काहीच हरकत नाही व त्याबाबत सरकारला काहीच घेणंदेणं नाही. तुर्तास सरकार मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल? यामागं लागलं आहे. त्यासाठी ऐन अभ्यासाच्या व विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या काळात सर्वेक्षण होत आहे. यातूनच सरकार काय साध्य करणार आहे? यावर प्रश्नचिन्हं आहे.* आरक्षण.........आपल्यालाही असतं तर.......कोणाच्याही मनात अगदी सहज विचार येईल आरक्षणाचा. कारण बाबासाहेबांनी संविधान लिहितांना ज्या लोकांसाठी आरक्षणाचं प्रावधान ठेवलं. ती मंडळी आज खरी बाजू पाहतांना मजाच मारतांना दिसतात. हे एकंदरीत त्यांच्या वागण्यावरुनच दिसून येतं. आरक्षण....... आरक्षण बाबासाहेबांनी त्याच वर्गाला दिलं. त्याचं कारण होतं त्या वर्गाचं मागासलेपण. त्या वर्गानं