देव पूजा

  • 1.6k
  • 621

श्री गुरुदेव दत्त प्रत्येक घरात रोजची सकाळ "देवपूजेने सुरुवात होते " आणि ती पूजा म्हणजेच आपल्या घरातील आराध्य देव हयांना आपण घंटा, शँख वाजून जागृग करतो.आणि घरातील ऊर्जा सकारात्मक करतो.हा नित्यनियमच असतो. आणि रोज सकाळ "संध्याकाळ 'देवाजवळ नियमित" दिवा" आणि उदबत्ती लावली जाते. आपली संस्कृती आणि परंपरा ही अशीच आहॆ..तशीच आपण नियमाने पाळतो. कारण घरातील देव आणि पूजा हे अत्यंत महत्वाचे भाग आहे.ज्यामुळे घरात सामर्थ्य आणि शांतता वाटते.सकाळची पूजा ही प्रत्येक घरातील एक महत्त्वाची पारंपारिक आणि प्रथाच आहॆ.प्रत्येक देवाची,पोथी, पुराण,आरत्या,स्तोत्र, श्लोक, मंत्र जप, हें सगळ आपल्याला नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता प्रदान करते. हे आपल्याला मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्रदान