विनोद करणे हा गुन्हा नाही

  • 1.4k
  • 573

विनोद करणे हा गुन्हा आहे काय? *विनोद हा कोणाला केव्हा दुखवेल ते काही सांगता येत नाही. विनोद जो करतो, त्याचा कोणाला दुखविण्याचा हेतू नसतोच आणि तो कुणाला दुखवत नाहीच. त्याचा एकमात्र उद्देश असतो, ते केवळ इतरांचं मनोरंजन करणं. परंतु नाण्याला जशा दोन बाजू असतात. तशाच दोन बाजू विनोदाच्याही असल्यानं ज्याच्याशी विनोद केला जातो. त्याच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण होतो व संबंध तुटू शकतात. म्हणूनच कोणताही विनोद न केलेला बरा.* विनोदाचे अनेक प्रकार आहेत. शाब्दिक विनोद (कोट्या), शारीरिक विनोद (अंगविक्षेपातून होणारे), प्रासंगिक विनोद वगैरे वगैरे. विनोदबुद्धी कमी असण्याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे वाचनाचा अभाव आणि दुसरे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे