स्वर्ग नेमका कुठं?

  • 1.6k
  • 579

कलियुगात स्वर्गप्राप्ती? आश्चर्य वाटणारा प्रश्न? *कोणी म्हणतात की आज कलियुग आहे आणि या कलियुगात स्वर्गप्राप्ती होत नाही. तसं पाहिल्यास त्यांचं ते समजणंही अगदी बरोबरच आहे. कारण आजच्या काळात ज्या लोकांना आपण मदत करतो. तो व्यक्ती पुढं आपल्याला मदत करेलच हे काही सांगता येत नाही. आजचा काळ असा आहे की पिता पुत्राला ओळखत नाही आणि पुत्र पित्याला. तशीच आई आपल्या लेकराला ओळखत नाही आणि लेकरु आपल्या आईला. आजचं लेकरु मोठं झालं की बस चक्कं मी माझी पत्नी व माझी मुले असे समजून मायबापाच्या गळ्याला फाशीचा फंदा लावत असतो. अर्थात वृद्धाश्रमात टाकत असतो.* मुले आपल्या आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकतात. त्याचं कारण आहे, त्यांचे