संस्कार म्हणजे काय

  • 2k
  • 762

संस्काराचा अन्वयार्थ ; संसार व संस्कार म्हणजे काय? संस्कार, संस्कार, संस्कार? संस्कार म्हणजे नेमका काय हो? एका स्रीनं विचारलेला प्रश्न. तसं पाहिल्यास संस्कार म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न साहजीकच कोणालाही पडू शकतो. संस्कार हे बिरुद कोणी आपल्या संसारालाही लावू शकतात. म्हणतात की संस्कार म्हणजे चांगला संसार. ज्या व्यक्तीचा संसार जर चांगला चालत असेल तर त्या व्यक्तीला संस्कारी पुरुष समजतात व त्याच संसाराला संस्कारमय संसार समजतात. तसं पाहिल्यास आज बर्‍याच लोकांचा संसार चांगला चालतो. त्याला संस्कारमय संसार म्हणता येईल काय? यावर कोणी नक्कीच म्हणतील की होय तर कोणी नक्कीच म्हणतील की नाही. होय, याचा अर्थ आजच्या काळात पती पत्नीचं चांगलं पटणं