शिक्षणाची उलटी गंगा

  • 1k
  • 312

शिक्षणाची उलटी गंगा;उटपटांग निर्णय शिक्षक चांगलेच शिकवू शकतो पण बंधन आहेत. त्याला संस्थाचालकाच्या व त्यांनीच नियुक्त केलेल्या व त्यांचाच नातेवाईक असलेल्या मुख्याध्यापकाच्या रोषाला सामोरेे जावे लागते. शिक्षक.........अलिकडे शिक्षण क्षेत्राला सर्व नेत्यांनी बदनाम केलंं आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. त्याचं कारणंही तसंच आहे. नेतेमंडळी ही जेव्हा शिक्षणमंत्री बनतात. तेव्हा त्यांना शिक्षणाबाबतची काहीएक जाण नसते. केवळ आणि केवळ एखादं पद प्राप्त व्हावंं म्हणूून शिक्षणाचं खातं घेतलेले शिक्षणमंत्री. ते आपल्या मनानुसार शिक्षकमत विचारात न घेता तकलादूदृष्टीचे निर्णय घेत असतात. त्यातच त्या निर्णयाला कोणी विरोध केल्यास त्या निर्णयाला वेळीच बदलवतात. शिक्षणक्षेत्रातही अनेक आमदार आहेत. ते आमदार शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे असतात. परंतू त्यांना