काही महिने हळूहळू निघून गेले होते.Sanvi आता आधीसारखी राहिली नव्हती. Jack च्या अड्ड्यावर राहून तिने खूप काही शिकले होते — स्वतःला वाचवणं, लढणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीतीवर नियंत्रण ठेवणं.पण हे सगळं तिच्यासाठी सोपं नव्हतं.दिवसा ती कॉलेजला जायची, वर्गात बसून नेहमीसारखं सगळं करण्याचा प्रयत्न करायची. आणि संध्याकाळ झाली की ती सरळ अड्ड्यावर यायची — जिथे तासन्तास training, fight practice आणि कठोर सराव चालायचा.कॉलेज आणि training… या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. कधी कधी शरीर थकून जायचं, हाताला जखमा व्हायच्या, आणि डोळ्यांत झोपही नसायची.पण तरीही Sanvi कधीच मागे हटली नाही.कारण तिच्या मनात एकच गोष्ट जळत होती — Riya