मी पापी नाही , मी नितीमान आहे . मी आयुष्यात कधीच पाप केला नाही . असे म्हणणारा तुम्हाला कधी आढळेल काय?जेव्हा प्रभू येशू ने त्या घोळक्यास म्हटले की, ज्याने कधी पाप केले नसेल अस्याने दगड उचलावा पण , तो संपूर्ण घोळका निघून गेला . ज्यात परूशी, नियम शास्त्राचे शिक्षक आणि याजकही होते . ते आठवड्यातून दोनदा उपवास करत असत , दशमांश देत असतं, दहा आज्ञा पाळत असतं.अस्यातील कोणीच पुढे आला नाही .तर तुम्ही स्वतः विषयी निश्चित असू शकता काय ?दावीद राजा म्हणतो माझ्या आईने पापाने माझी गर्भधारणा केली होती . म्हणजे गर्भातच पापी बीज पेरले गेले होते .ह्याची सुरवात ऐदेन बागेतून