जोडीदारच करु शकतात आपल्या मुलांवर संस्कार?

  • 90

जोडीदारही करु शकतो आपल्या बाळांवर संस्कार ?                 जोडीदारही करु शकतो आपल्या बाळांवर संस्कार, होय. जोडीदार आपल्या बाळावर संस्कार करु शकतो. परंतु जोडीदार तसाच हवा. तो जर दारु पित असेल, व्याभिचारात लिप्त असेल तर त्याची मुलं अवश्य बिघडतात. ती एवढी बिघडतात की नशेच्या आहारी जातात व आपल्याच जीवनाचं बरंवाईट करुन टाकतात.          एक इंजिनियरींग कॉलेज. ज्या कॉलेजमध्ये प्रसन्नवर्धक जागा. मुलांच्या तासिका होत होत्या का तर माहीत नाही. सर्व मुलं मैदानावर बसली होती झाडाच्या खाली. तसा उन्हाळा व कडक उन्हं.           मुलांचं झाडाखाली बसणं. कडक उन्हाळ्यामुळे झाडाचा आसरा. मग