प्रिय सोनाआपल्या संसारात काही गोष्टी तुझ्या अत्यंत प्रिय होत्या त्यातली एक म्हणजे छोटा मिक्सर ज्याला फक्त दोन भांडी म्हणजे उभट जार आणि चटणी अटैचमेंट होतेतसे घरात दोन मिक्सर होतेअगदी छोटी चटणी किंवा वाटप साठी तू कधीच आपल्या मोठ्या मिक्सर चे छोटे भांडे घ्यायचा नाहीसतुला या मिक्सर चे छोटे भांडे आवडायचेत्याच्या मोठ्या जार मध्ये सुद्धा तू कायम मिल्क शेक ज्यूस वगैरे करीत होतासताटल्याकाही काही ताटल्या तुझ्या अतिशय आवडत्या होत्या छोट्या गोष्टी चिरून ठेवायला तू त्याच वापरायचाकधी चुकून जर त्या घासायला असतील तर तू थोडा अस्वस्थ व्हायचातुझा चेहरा बघून मला थोडं हसू यायचेअरे दुसरी घे ताटली असे म्हणले.. तर तू म्हणायचा त्यात